Vaishali Batale

कविता एक स्पंदन असते, कधी कधी रणकंदन असते, कविता अशी-अशी असावी, असे काही बंधन नसते.

! ! ! परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !

यशाचे ध्येय, अपयशाचे भय
डचमळून मागे, टाकू नको तू पाय...
मन खंबीर जरी कसोटीचे क्षण,
पिकलेल्या शेतात जसे वाढलेले तण...

आज अंधार लेल्या वाटेवरी उद्या प्रकाश प्रकाश
कर्तृत्वासाठी आता तुला मोकळे आकाश!

-: वैशाली बताले .